
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय मराठा वधू वर सूचक सेवा केंद्र ( संस्थापक – सुचित भालसिंग पाटील )
‘ऑगस्ट 2025 – मराठा वधू वर सूचक’ लिस्ट मधील स्थळांची एकूण संख्या
मुलींची स्थळे – 500 पेक्षा जास्त
मुलांची स्थळे – 500 पेक्षा जास्त
1 Month Unlimited – ₹ 199 Only
- नवीन स्थळांच्या Updates एक महिना दिल्या जातील.
- 500 पेक्षा जास्त मुलांच्या किंवा 500 पेक्षा जास्त मुलींच्या स्थळांची माहिती फोन नंबरसह Telegram App द्वारे पाठवली जाते. ( Validity – 1 Month )
- तुमचे प्रोफाईल वेबसाईट वर तयार केले जाते व प्रोफाईल 6 महिने चालू ठेवले जाते.
- जे लोक आमच्या ऍप किंवा वेबसाईट वर भेट देतात त्यांना तुमचे प्रोफाईल पहावयाला मिळते व ते तुम्हाला संपर्क करू शकतात.
- 94232-00285 या नंबर वर ₹ 199 Phonepe किंवा Google Pay करावे किंवा खाली दिलेल्या QR Code वर पेमेंट करावे. ( Get QR Code )
- पेमेंट केल्यानंतर खालील ‘WhatsApp Chat’ बटण वर क्लिक करून तुमचा Biodata, फोटो, कोणताही एक Government ID आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला WhatsApp वर पाठवा.
3 Month’s Unlimited – ₹ 999 Only
- नवीन स्थळांच्या Unlimited Updates तीन महिने दिल्या जातील.
- तुमचे प्रोफाईल वेबसाईट वर तयार केले जाते आणि प्रोफाईल लग्न जमेपर्यंत चालू ठेवले जाते.
- 500 पेक्षा जास्त मुलांच्या किंवा 500 पेक्षा जास्त मुलींच्या स्थळांची माहिती फोन नंबरसह Telegram App द्वारे पाठवली जाते. ( Validity – 3 Month )
- जे लोक आमच्या ऍप किंवा वेबसाईट वर भेट देतात त्यांना तुमचे प्रोफाईल पहावयाला मिळते व ते तुम्हाला संपर्क करू शकतात.
- 94232-00285 या नंबर वर ₹ 999 Phonepe किंवा Google Pay करावे किंवा खाली दिलेल्या QR Code वर पेमेंट करावे. ( Get QR Code )
- पेमेंट केल्यानंतर खालील ‘WhatsApp Chat’ बटण वर क्लिक करून तुमचा Biodata, फोटो, कोणताही एक Government ID आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला WhatsApp वर पाठवा.
QR Code for Payment

Free Registration / मोफत नाव नोंदणी
- आम्ही मराठा वधू वर सूचक लिस्ट तयार केलेली आहे. तुमचा Biodata लिस्ट मध्ये Free मध्ये Add केला जाईल.
- ही लिस्ट फक्त ‘Paid Package‘ चालू असलेले मेंबर्स पाहू शकतात. तुमचे स्थळ आवडले तर ते तुम्हाला संपर्क करू शकतात.
- फ्री नाव नोंदणी मध्ये तुमचे प्रोफाईल आमच्या अँप किंवा वेबसाईट वर तयार केले जात नाही.
- खालील बटण वर क्लिक करून नाव नोंदणी करावी.
आमच्याकडे नाव नोंदणी का करावी ?
- फक्त ₹ 199 मध्ये नाव नोंदणी.
- सर्वात जास्त स्थळांची माहिती देणारी एकमेव मराठा वधू वर सूचक सेवा केंद्र.
- 500 पेक्षा जास्त मराठा समाजातील मुलींच्या किंवा मुलांच्या स्थळांची ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोननंबरसह तुम्हाला पाठवली जाते.
- संपूर्ण महाराष्ट्रातून रोज नवीन स्थळांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्या स्थळांच्या माहितीची Updates तुम्हाला दिल्या जातात.
- तुमचे प्रोफाइल ( फोटो आणि Biodata ) आमच्या Website आणि Android App वर तयार केले जाते, जे आमच्या Website किंवा Android App वर भेट देतात त्या लोकांना तुमच्या स्थळाची माहिती आणि फोटो पहावयाला मिळते आणि तुम्हाला स्थळांचे फोन यायला लागतात.
- वय वाढत गेले की लग्न जुळून यायला अडचणी येतात. नाव नोंदणी केल्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही.
महत्त्वाची सूचना
- लग्न जुळवताना कोणतीही घाई करू नये.
- संबंधित स्थळाची तुमचे नातेवाईक, मित्र, मैत्रीण त्या ठिकाणी राहत असतील तर यांच्याकडे चौकशी करावी.
- जे स्थळ आवडले आहे त्या ठिकाणी नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न करावा.
- तुमचे लग्न जमल्यानंतर तुमचे प्रोफाईल ‘delete’ केले जाते, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा बंद केल्या जातात.
- फक्त एका मोबाईल नंबरवर स्थळांची माहिती पाठवली जाईल.
- तुमचे पॅकेज कालावधी नुसार तितके दिवस स्थळांची माहिती पहायला मिळते.
- तुम्हाला कोणी श्रीमंत मुले किंवा सुंदर मुलींचे फोटो तसेच फोन नंबर आणि पूर्ण पत्ता नसलेले बायोडाटा पाठवून, पैसे भरा लग्न जुळवून देतो असे म्हणत असतील तर ते फसविणारे लोक असतात.
- हे लोक ‘विवाह संस्था’ , ‘अनाथ आश्रम’ किंवा इतर काही संस्था मधून बोलत आहोत असे म्हणतात. नाव नोंदणी करण्यासाठी पैसे भरा असे म्हणतात.
- पैसे मिळाले की फोन नंबर बंद करून टाकतात. अश्या लोकांपासून सावध राहावे.

