योगेश रामदास आंधळे
जन्म तारीख :- ०६/०६/१९९२
जन्मवेळ :- संध्याकाळी ६.३२ वा., गुरुवार
जन्मठिकाण :- कान्हूर पठार (हॉस्पिटल)
मुळगाव :- मु.पो. कर्जुले हरेश्वर, ता. पारनेर, जि. अहमदनगर
उंची :- ५ फुट ९ इंच
रंग :- निमगोरा
रक्तगट :- O+ve
रास :- मीन
देवक :- आरखड (पाचपाली)
कुलदैवत :- कोरठण खंडोबा (पिंपळगाव रोठा) ता. पारनेर
कुलदेवी :- राशीनची जगदंबा देवी
शिक्षण :- B.Sc., Bio-Tech
नोकरी :- सेल्स मॅनेजर, अॅग्रो एजन्सी (मा. पगार ३५,०००/-)
स्थावर मालमत्ता :- बंगलो, १२ एकर शेती (बागायती), १ बीएचके सदनिका
कौटुंबिक माहिती :-
वडिलांचे नाव :- श्री. रामदास तुळशिराम आंधळे (B.Sc, B.Ed,B.M-Tech) (क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी (नि.)
आईचे नाव :- सौ. संगिता रामदास आंधळे (गृहीणी)
बहिण :- कु. स्नेहल रामदास आंधळे (अविवाहीत) (B.E.Computer)
सध्याचे राहण्याचे ठिकाण :- मु.पो. गुंजाळवाडी रोड, वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
आजोळ :- मु.पो. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर
चुलते :- श्री. विष्णु तुळशिराम आंधळे (शेती)
मामा :-
१) श्री. बापुसाो बबन गागरे, (I.D.D (DT)
२) श्री. गंगाधर बबन गागरे, (B.E.Civil, LL.B.) (कार्यकारी अभियंता (नि.) मुंबई महानगरपालिका
३) डॉ. श्री. भाऊसाहेब बबन गागरे (B.A.M.S.)
मामी :- डॉ. सौ. सुचरिता भाऊसाहेब गागरे (B.A.M.S.) (सहाय्यक आयुक्त, आयुक्त कार्यालय पुणे)
नातेवाईक :- गागरे, मुळे, ठुबे, दाते, साळुंखे, वाफारे, दरेकर, मुसळे, औटी, भोसले, कोकाटे, घुले, पुजारी,
अपेक्षा :- पदवीधर, अनुरूप
Contact Number :- Registration Required