चि. देवानंद राजेंद्र घाडगे
शिक्षण :- B.Sc.
व्यवसाय / नोकरी :- Indian Army (Technical)
जन्मतारीख :- १४/०९/१९९५
जन्मस्थळ :- नागठाणे, ता. सातारा
जन्मवेळ :- सकाळी ८.३० (गुरुवार)
नावरस नाव :- आनंद
रास :- मेष
नक्षत्र :- कृतिका
गण :- राक्षस
नाडी :- अंत्य
कुलदैवत :- श्री जोतिलींग, वाडी रत्नागिरी
वर्ण :- गोरा
देवक :- सुर्यफूल
रक्तगट :- A+
उंची :- १७६ सेमी
जमीन :- ५ एकर (बागायत)
मुलाचे वडीलांचे नाव :- श्री. राजेंद्र रामचंद्र घाडगे, मु. पो. कामेरी, ता. जि. सातारा
व्यवसाय :- लाकूड वखार (वुड सप्लायर)
मुलास भाऊ :- १ विवाहीत
श्री. दत्तात्रय राजेंद्र घाडगे, B.E. (E.&T.C.)
व्यवसाय :- नोकरी, T.C.L. पुणे
मुलास वहिणी :- सौ. तेजल दत्तात्रय घाडगे, M.Sc. (Chem.) नोकरी, असि. प्रोफेसर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी
मुलास बहिण :- १ विवाहीत
श्री योगेश शिवाजी कदम, नोकरी, महाराष्ट्र पोलीस, मुंबई रा.खेड-नांदगिरी, ता.कोरेगांव, जि. सातारा
मुलाचे चुलते :-
श्री दिलीप रामचंद्र घाडगे
कै. भरत रामचंद्र घाडगे
मुलाचे आजोबा (आजोळ) :- कै. सोपानराव गणपती यादव
मुलाचे मामा :-
१) श्री युवराज सोपानराव यादव
२) डॉ.श्री संदिप सोपानराव यादव, मु. पो. सासपडे, ता. जि. सातारा
मुलाच्या मावशी/काका
१) श्री दयानंद बाबासो गोरे, रा. पाल, ता. कराड, जि. सातारा
२) डॉ.श्री गोविंद महादेव कदम, रा. वडगांव (ज.स्वा.), ता. खटाव, जि. सातारा
मुलाचे भावाची सासरवाडी :- श्री अशोकराव बबन पाटील, रा. रेठरे धरण, ता. वाळवा, जि. सांगली
इतर नातेवाईक :-
श्री लाड :- कुंडल, श्री थोरात :– कोर्टी, श्री इंगळे :- लाडेगांव, श्री केंजळे :- कटापूर, श्री कणसे :- अंगापूर, श्री गरूड :- येणके, श्री चव्हाण :– कालगांव
अपेक्षा :- सुंदर, सुसंस्कृत, उच्च शिक्षीत
Contact Number :- Registration Required