महा-मराठा बायोडाटा मेकर
- आता मराठा समाजातील मुला-मुलींसाठी Biodata बनवणे पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे.
- तयार केलेला Biodata तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- तुम्ही मोबाईल वापरुन बायोडाटा बनवत असाल तर ‘View as a Desktop Site’ हा Option चालू करून फॉर्म भरावा.
- Biodata तयार करण्यासाठी खालील ‘Biodata Maker’ बटन वर क्लिक करा.
